१. स्वतः संक्षिप्त विविध संतचरित्र लिहुन प्रकाशित करून त्यावर "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशन" मार्फत प्रश्नमंजूषांचे आयोजन करणे.
२. राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनच्या कार्यात स्वतःचा मौल्यवान वेळ देणे.
३. आपापल्या भागात (महिन्यातून दोनदा ) राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनच्या "एकादशी उपासना " पुस्तकावर आधारीत उपासना चालू करणे.
४. आपापल्या भागात संपन्न होणाऱ्या कोणत्याही राष्ट्रीय अथवा धार्मिक कार्यात सहभाग नोंदविणे हे देखील राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनच्या कार्याचाच एक भाग होईल.
५. आपला मित्रपरिवार, नातेवाईक यांना राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देऊन त्यांनाही आपल्या बरोबर सहभागी करून घेऊ शकता.
६. विशेषतः किशोरवयीन, कुमारवयीन मुलामुलींना आपल्या प्राचिन संस्कृतीची व आधुनिक विज्ञानाची सांगड घालणाऱ्या प्रवाहात आणण्यास्तव राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनशी जोडू शकता.
७. आपला व्यवसाय, नौकरी, स्वतः तील विशेष कलागुण यांचा राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनला कसा उपयोग होऊ शकतो यावर कृतीपुर्ण कार्य करणे.